ताज्या घडामोडी

उमरखेड/चिल्ली येथील तलावात बडून एका व्यक्तीचा मुत्यू

उमरखेड/चिल्ली येथील तलावात बडून एका व्यक्तीचा मुत्यू

 

प्रतिनिधी /एस के शब्बीर उमरखेड

 

सकाळ वृत्तसेवा असता तलावात त्यांची चप्पल तरंगताना दिसली . त्यात क्षणी येथील सरपंच व पोलिस पाटील यांनी पोलिस उमरखेड , ता . १२ : शेळ्यांसाठी पाला घेऊन येणाऱ्या व्यक्तीचा गावालगतच्या तलावात पाय घसरून बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना . उमरखेड तालुक्यातील चिल्ली ( ज . ) शिवारात शनिवारी ( ता . १० ) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडलीअसून . दोन दिवसाच्या एनडीआरएफ जवानांच्या प्रयत्नानंतर सोमवरी ( ता . १२ ) सकाळी ६ वाजता मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले . महादेव रामधन राठोड ( वय ५५ , रा . चिल्ली जहागिर ) असे मृताचे नाव आहे . महादेव राठोड हे शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास तलावलगतशेळी पिल्यांसाठी चारा घेऊन येतो , असे घरी सांगून गेले होते . परंतु ते आलेच नाही . घरवाल्यांनी त्यांचा शोध घेतला प्रशासन व तहसीलदार यांना माहिती दिली . दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता आपत्कालीन जवानांना चिल्ली येथे तलावात शोध कार्य करण्यासाठी पाठविण्यात आले . रविवारी एनडीआरएफच्या पथकाने दिवसभर शोध घेतल्यानंतरही मृतदेह सापडला नाही . संततधार पावसामुळे शोधकार्यात अडथळा येत होता . आज सोमवारी गावकऱ्यांनी तलावात मृतदेह तरंगत असल्याचे प्रशासनाला कळविले . ठाणेदार अमोल माळवे यांचे पथक पीएसआय दिलीप शिरसाट यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा करून मृतदेहास शवविच्छेदनासाठी रूग्णालय उमरखेड येथे पाठविला . शासकीय

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *