उमरखेड/ब्राह्मणगाव वाढीव पाणीपुरवठा साठी१कोटी ५१ लक्ष रुपयाचे आमदार ससाने यांनी केले भूमिपूजन
प्रतिनिधी,/ सुभाष वाघाडे
उमरखेड महागांव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने यांनी जनजीवन मिशन योजना राज्य शासन व केंद्रशासन निधी मधून ब्राह्मणगाव येथे वाढीव पाणी पुरवठा टाकी सार्वजनिक वीर व वाढीव पाणीपुरवठा पाईपलाईन साठी अंदाजे किंमत १ कोटी ५१ लक्ष रुपयांचे आज दिनांक ८/ सप्टेंबर २०२२ रोजी ब्राह्मणगाव येथे केले भूमिपूजन.
ब्राह्मणगावची वाढती संख्या १५००० चा आकडा पार करीत असून गावचे सरपंच सदस्य व लोकप्रतिनिधी यांनी वाढीव संख्येकडे लक्ष देऊन ब्राह्मणगाव च्या नागरिकांना होणाऱ्या पाणीटंचाई पासून मोठा दिलासा कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने. सरपंच परमात्मा पांडुरंग धुरडे. तंटामुक्ती अध्यक्ष बळवंतराव नाईक. अशोक निमलवाड. भाजपा अध्यक्ष. तालुकाध्यक्ष सुदर्शन रावते.उपाध्यक्ष गजानन वाघमारे.पाणीपुरवठा उप अभियंता पुसद येथील सोनी साहेब. माझी पंचायत समिती सदस्य नयन भाऊ.ग्रामपंचायत सदस्य कबीर शेठ. रामा घोडेकर.कोंडबा कोरेगाव. राजू विनकरे. अरविंद धबडगे.तसेच ग्रामविकास अधिकारी टी एम राठोड. पशु किसालय श्रेणी दोन डॉक्टर बी एस कांबळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
tv9maza लाईव्ह न्युज वर जाहिरातीसाठी व बातमीसाठी संपर्क साधा:मो 8806930861.7293881155