महागांव / राष्ट्रीय महामार्गावर खडका येथे प्राण घातक हल्ला करून व्यापाऱ्यांची लूट
महागांव / मारुती तळणकर यांची बातमी
महागाव पासून सात किलोमीटर अंतरावर उडान पूल खडका येथे अज्ञान चोरट्यांनी पाळत राखून व्यापाऱ्याचीअनिल शर्मा.यांची दुचाकी अडवली व त्याच्या हातावर आणि शरीरावर चाकूने गंभीर वार करून रकमेची बॅग चार वाजता च्या सुमारास ही गंभीर घटना घडली असून या राबरीच्या घटनेत व्यापारी अनिल शर्मा हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी तातडीने पुसद येथे हलविण्यात आले आहे बॅगमध्ये वसुलीची रक्कम लाखो रुपये असल्याचे कळले आहे घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले असून अनिल शर्मा यांची मोटर सायकल व चपला वास्तवास्तव पडून होत्या व्यापारी अनिल शर्मा वसुली करून महागावच्या दिशेने येत असताना अज्ञात दरोडेखोरांनी प्राण घातक हल्ला करून लाखो रुपयाची बॅग घेऊन दरोडेखोर पसार ही घटना खडका येथील उडान पुलावर घडली मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार नेहमीप्रमाणे अनिल शर्मा वसुली करिता नांदेड जिल्ह्यातील वाई बाजार येथे आपल्या दिवसांनी गेले होते परत येत असताना खडका उडान पूल येथे अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून व्यापारी अनिल शर्मा यांच्यावर प्राण घातक हल्ला करून अज्ञात चोरटे झाले प्रसार पुढील तपास पोलीस प्रशासन महागाव या रॉबरीच्या या अज्ञान चोरट्यांचा शोध लावत आहे