राजकारण

पुसद/ कृषी उत्पन्न बाजार समिती मधील गैरप्रकार थांबवण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

पुसद/ कृषी उत्पन्न बाजार समिती मधील गैरप्रकार थांबवण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

 

पुसद/यवतमाळ : विशेष प्रतिनिधी

 

व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्या साठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे उप सहायक निंबधक साहेबाना निवेदन देऊन त्वरित कार्यवाहीची मागणी अन्यथा लोक शाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा*

 

1 ) पुसद कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या मार्केट मध्ये व्यापाऱ्यांनी आपली खाजगी मालमत्ता समजुन गाळे वाटप करुण घेतले आहेत . तरीही ते त्वरीत खाली करुन शेतकऱ्यांस माल टाकण्यास उपलब्ध करुन देण्यात यावे . 2 ) शेतकऱ्यांचा माल उघड्यावर टाकण्यात येत असल्यामुळे अनेक वेळा माल भिजला जातो त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे . ( 3 ) राशणचा माल मार्केट याई मध्ये गैरमार्गाने येवून त्याला प्रमाणपत्र देवुन विकला जात आहे . संबंधित व्यापाऱ्याने तो गहु कोणत्या शेतकऱ्यांकडून खरेदी केला आहे याची माहिती जाहीर करावी . 4 ) मार्केट यार्ड हे शेतकऱ्यांच्या मालाची देवाण घेवाण करण्याकरीता आहे . पण पुसद मध्ये व्यापाऱ्यांनी मार्केट यार्ड मध्ये आपले दुकान थाटले आहे . ते त्वरीत बंद करण्यात यावे . 5 ) शेतकऱ्यांसाठी कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध नसून . संबंधित कर्मचाऱ्यांची संपर्क केला असता उडवा उडवीचे उत्तरे मिळतात यार्डमधील CCTC कॅमेरे लाखो रुपये खर्च करुन बसविले असतांना आपले कुकर्म लपविण्यासाठी ते नादुरुस्त करण्यात आले आहेत . या करीता हे निवेदन सादर करण्यात येत आहे . अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल .त्यावेळी किसान मोर्चा शहराध्यक्ष गजानन हिंगमीरे ,

दीपक सिंह परिहार

डॉ सौ रुपाली ताई जयस्वाल विश्वजीत सरनाईक, राजू जगताप, नटवरलाल उंटवाल, सनी देशमुख,माधवराव बरगाडे चंद्रकांत कांबळे ,माधव भांगे,संतोष मुकेश ,अमोल पैठणकर ,चंद्रकांत घाटोडकर हेमंत आंबोरे, सुरज पैठणकर पूजा पावडे, सुधाकर चव्हाण विकी कांबळे, मोहम्मद हनीफ हरीश चौधरी व असंख्य भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *