ताज्या घडामोडी

महागांव मुख्य रस्त्याची दुर्दशा सार्वजनिक उपविभाग बांधकाम अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर काळी पट्टी 

महागांव मुख्य रस्त्याची दुर्दशा सार्वजनिक उपविभाग बांधकाम अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर काळी पट्टी

 

 

प्रतिनिधी/ एस. के.शब्बीर

 

 

महागांव बसस्थान मुख्य चौकातुन जनतेची कसरत नॅशनल हायवे 361 महामार्ग तुळजापूर नागपूर महागाव तालुक्यातून बायपास जोडणाऱ्या मार्गावर प्राण घातक खड्डे पडले असून बांधकाम विभागीय अधिकारी टप्पा आहे पावसात वीस ते तीस तीस फुटाचे खड्डे पडले असून . जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाअंतर्गत रस्त्याचे काम अधिकाऱ्यांना दिसत नाही . महागाव तालुक्यातील आवक जावक त्रस्त जनतेला तारेवरची कसरत करून महागाव तालुका ओलांडत आहे बसस्थानक च्या मुख्य चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ३६१ महामार्गावर खड्डे पडल्याने महागाव शहर चे लोक प्रतिनिधी सुद्धा लक्ष देत नाहीत महागाव तालुक्यातील काही पत्रकार बांधवांनी यांची दोर थांबावीसाठी ब्रेकिंग न्यूज व पत्रकारिता दाखवली मात्र , त्यांच्या तक्रारीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाराचे दुर्लक्ष . या महामार्ग रस्ता ची वाहतूकदारांना तारेवरची कसरत करावी लागते यवतमाळ जिल्ह्यातील प्राण घातक खड्ड्यापासून महागाव शहराकडे बांधकाम विभाग लक्ष देतील का?.अशी अपेक्षा जनता करीत आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *