राजकारण

सिरंजनी ते आयटीआय रस्त्यांची दुरावस्था… तात्पुरता मजबुतीकरण करूण नागरीकांची गैरसोय थांबवावी. आमदार जवळगावकर यांनी लक्ष घालण्याची मागणी.

 

सिरंजनी ते आयटीआय रस्त्यांची दुरावस्था…

तात्पुरता मजबुतीकरण करूण नागरीकांची गैरसोय थांबवावी.

 

आमदार जवळगावकर यांनी लक्ष घालण्याची मागणी.

 

 

 

हिमायतनगर :प्रतिनिधी

 

 

हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी ते आयटीआय अंतर्गत रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालिय.या रस्त्यावरून पायी चालणे ही अवघड बनलेय या चलन रस्त्यांवर सध्यातरी मजबुतीकरण होणे गरजेचे असून तालूक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी लक्ष घालण्याची मागणी या भागातील जनतेतून होतय

 

सिरंजनी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण झालेला असून या रस्त्यापासून आयटीआय पळसपूर मार्गे जाणारा कच्चा रस्ता अतिशय चिखलमय झालाय या रस्त्यावरून आयटीआय जाणारे विद्यार्थ्याची संख्या मोठी आहे.आणि तसेच नागरीकांची मोठी जाण्या येण्याची नेहमीच वर्दळ असतय परंतू या रस्त्यांची उन्हाळ्यात डागडूगी काम न झाल्याने पावसाळ्यात आता हा रस्ता चिखलमय झाला असून नागरीकांची मोठी गैरसोय होतय . या बाबींकडे तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी लक्ष पुरवून हा रस्ता तात्पुरता मजबुतीकरण करूण नागरीकांची गैरसोय थांबवावी. अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *