सोनारी परिसरात जोरदार पावसाचे आगमन सोयाबीन पेरणी कापसाची लावघड १०० टक्के
प्रतिनिधी : विकास गाडेकर
हिमायतनगर तालुक्यातील सोनारी परिसरात सोयाबीन पेरणी कापसाची लावघड १०० टक्के पूर्ण पणे शेतकरी्यांची झाली असून दिं २५ जून रोजी चार वाजण्याच्या सुमारास एक ते दोन तास सोनारी परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले
हिमायतनगर तालुक्यातील सोनारी परिसरात शेतकरी्यांची सोयाबीन पेरणी कापसाची लावघड पूर्ण पणे करून पावसाचे प्रतीक्षेत लागलेले होते आज दिं २५ जून रोजी चार वाजण्याच्या सुमारास एक ते दोन तास लगातार पावसाने हजेरी दिल्याने सोनारी परिसरातील शेतकरीयामध्ये कुठे तरी समाधान वेक्त केले जात आहे यावर्षी पावसाळा लागल्याने सुरवातीलाच जोरदार पावसाने दोन दिवस हजेरी लावल्याने तालुक्यातील अंशी टक्के शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला सुरवात करून कापसाची लावघड सोयाबीन ची पेरणी केली होती परंतु पावसाची बारा पंधरा दिवस उघड पडल्याने तालुक्यातील व सोनारी परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांना पावसाचे उघड झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली होती परंतु सोनारी परिसरात 21 जून रोजी दुसरी वेळेस जोरदार पावसाने हजेरी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा कापसाची लागवड व सोयाबीनची पेरणी करून पावसाच्या प्रतीक्षेत होते दिनांक 25 जून रोजी चार वाजण्याच्या सुमारास वातावरणात बदल होऊन जोरदार पाऊस एक ते दोन तास पडल्यामुळे सोनारी परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे