भोकर/ पाळज येथील शेतात काम करताना वीज पडून तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू
भोकर / एस के चांद यांची बातमी
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पाळज शिवारात मंगळवारी सायंकाळी वीज पडून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मृत शेतकरी शेतात पेरणीची तयारी करत होते.
नांदेड – मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सून सक्रिया झाला असून अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पाळज शिवारात मंगळवारी सायंकाळी वीज पडून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मृत शेतकरी शेतात पेरणीची तयारी करत होते.