ताज्या घडामोडी

नांदेड शहरातील हिंगोलीगेड परिसरात ट्राव्हेल्स बस बेकायदेशीर थांबवुन प्रवाश्यांना नेण्यासाठी अवैधरित्याने अतिक्रमण करत असुन शहरात बाहेर हकालपेट करणे बाबत

नांदेड शहरातील हिंगोलीगेड परिसरात ट्राव्हेल्स बस बेकायदेशीर थांबवुन प्रवाश्यांना नेण्यासाठी अवैधरित्याने अतिक्रमण करत असुन शहरात बाहेर हकालपेट करणे बाबत

 

नांदेड प्रतिनिधी / एस के चांद यांची बातमी

नांदेड शहरातील हिंगोलीगेड परिसरात ट्राव्हेल्स बस बेकायदेशीर थांबवुन प्रवाश्यांना नेण्यासाठी अवैधरित्याने अतिक्रमण करत असुन शहरात बाहेर

हकालपेट करणे बाबत नांदेड इस्थानिक नागरिकांना महाविद्यालय, जिल्हा न्यायालय आणि रेल्वे स्टेशन याठिकाणी येतांना व जातांना, हिंगोली गेट, नांदेड येथे भरपुर ट्राफिक होत असल्यामुळे अनेक वेळेवर पोहचत नाही संबंधीत ट्राफिक पोलीसांना विचारलेतर ते म्हणतात की, अडचण निर्माण होत आहे, ट्राफिक मुळे जिल्हा न्यायालय, रेल्वे स्टेशन व महाविद्यालय येथे आमच्याकडे यांचा काहिहि संबंध नाही आणि तसेच मी शहर वाहतुक शाखा, नांदेड यांच्याकडे माहिती अधिकारात त्यांना विचारले होते की, नांदेड शहरामध्ये गाडी पार्कींग करण्याची जागा आरक्षीत केलेली आहे. व पार्कंगची सुविधा ही प्रक्रीया महानगर पालिकाकडे आहे. आमच्या कार्यालयाकडुन पार्कींग पासुन कोणतेही चालन फाडण्यात आलेले नाही. (उदा. हिंगोली गेडं परिसरात, हिंगोली, बिलोली, भोकर, लोहा, कंधार) ला जाणाऱ्या ट्रॅव्हेल्स बसेस यांना या कार्यालयातुन कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. आमच्या कार्यालयातून हिंगोली गेड परिसरात गाड्या थांबण्याची कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *