ताज्या घडामोडी

हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव गावाजवळ ४ चाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार

हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव गावाजवळ ४ चाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार

 

हिमायतनगर / एस के चांद यांची बातमी

 

हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव गावाजवळ MH26BQ7996 नंबरच्या चार चाकी क्रुझर वाहनाच्या अपघात झाला असून अविवाहित नारायण फकीरराव कल्याणकर वय ३२ हे जागीच ठार झाल्याची घटना आज दिं 7 जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 

हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील रहिवाशी असलेले अविवाहित नारायण फकीरराव कल्याणकर हे आपल्या बहिनीला रसाळि ला आनन्यासाठि जात होता हिमायतनगर मार्गाने सरसम येथून ते हदगांव मार्गाकडे निवघा जात असतांना अचानक MH26BQ7996 क्रुझर वाहनात खराबी झाल्याने चार चाकी वाहनाची नियंत्रणाच्या बाहेर जाऊन वाहनाचा अपघात झाला असून नारायण फकीरराव कल्याणकर हे जागीच ठार झाल्याची घटना घडल्याने खैरगाव येथिल नागरिकांनी घटना स्थळी धाव देवून नारायण फकीरराव कल्याणकर यांच्या नातेवाईक यांना संपर्क करून हिमायतनगर पोलीस ठाण्यात सूचना केल्याने हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक विरप्पा भुसणर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. जी. महाजन साहेब व पोलीस कर्मचारी यांनी घटना स्थळी जाऊन पांचनामा केले व नारायण फकीरराव कल्याणकर यांना सरसम येथील उपरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *