यवतमाळ महागांव / राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरोना काळात प्रवाश्यांना खाजगी वाहनाने जाने पडले महागात
तालुका प्रतिनिधी/ एस के शब्बीर
महामंडळ परिवहन मंडळ कोरोना काळात या परिस्थीतीचा फायदा खाजगी वाहनाने जनतेची केली लूट व दुप्पट दराने प्रवाशांना पाडले महागात व त्यांची लूट करून ऑटो , जीप , ट्रॅव्हल्स मालकांनी मनमानीपणे प्रवासी तिकीट दर वाढवून प्रवास्याकडून सक्तीने जादा पैश्याची वसुली सुद्धा केली व आज दोन्ही ही परिस्थीत्या निवळल्या असतांना तेच दर खाजगी वाहनाने कायम ठेवले आहेत त्यामुळे प्रवाश्यांची आर्थिक लूट ला यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पुसद उमरखेड आर्णी दिग्रस दारव्हा येथे प्रवाशांची दिसत आहे विवाह प्रसंगी जाणाऱ्या येणाऱ्या चे हाल
त्यांच्या या मनमानी दरावर निर्बंध लावून प्रवाश्यांना नियमानूसार माफक दर पुर्ववत करावा अन्यथा कारवाई करावी अशे आश्वासन निवेदन जिल्हाधीकारी यवतमाळ यांना पाठवलेल्या निवेदनातून सौ . संध्या संदेश रणवीर तालुकाध्यक्ष , राष्ट्रवादी युवती काँग्रेस महागांव यांनी तक्रार केली आहे . करोना च्या वेळी होणारे लाकडाऊन झालेला व त्याचा प्रभाव कमी होत असताना प्रवाशांची राजरोस पणे लूट केली जात असून 25 रुपये तिकीट चे दर दुप्पट प्रमाणे 50 रुपयांचा आकडा पार पडताना दिसत आहे या खाजगी वाहनाच्या मनमानी विरुद्ध दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व अवैध खाजगी वाहतूक बंद करण्यात यावे असे आश्वासन निवेदन देताना सौ संध्या रणवीर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले