महागाव शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री दोन दुकाने फोडून 8500रु.नगद 21हजारचा माल घेउन चोरांनी काढला पळ
महागांव / एस के शब्बीर यांची बातमी
महागाव शहरामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री दोन दुकाने फोडण्याची घटना उदय प्रोव्हीजन व पवन ट्रेडिंग किराणा दुकानातून दुकानांमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 29 500 रुपयांची चोरी करून चोरटे झाले पसार ही घटना दि.26 / मे च्या मध्यरात्री 12ते 4 च्या सुमारास गुरुवार रात्री घडली असून उदय प्रोव्हीजन किराणा दुकान फोडून दुकानातील किमती वस्तू व रोकड 6500 व vivo कंपनीच्या काळया रंगाचा मोबाईल अंदाजी रक्कम 6000 रुपये सहित एकूण 12500 रुपये दुकानातून अज्ञात चोरट्यांनी केले पसार तर एकीकडे पवन ट्रेडिंग किराणा दुकान महागाव यांच्या दुकानातून चोरट्यांनी 7 किलो काजू अंदाजे रक्कम 6000 रुपये . व नगदी 2000 व सिगारेट 120 पाकेट अंदाजे किंमत 9000 रोकड ची चोरी करून दुकानातील काही किमती वस्तू तोडफोड करून चोरटे झाले पसार ही बाब आज दि. 26/05/2022 रोजी सकाळी 9 ते 10च्या सुमारास उघडकीस आली असून दुकान चे लहान सेटचे दोन्ही कुलूप फोडून किराणा दुकान फोडण्याचे दिसून आले उदय भाऊ नरवाडे यांनी माहिती महागाव पोलिस स्टेशनला कळविले.व महागाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण साहेब. खंडारे साहेब व शरद येडतकर. प्रवीण इंगोले चालक यांनी घटनास्थळी जाऊन दुकानातील काउंटर फसल्या काही वस्तू विकर विकर झालेल्यांनी काउंटर वरल्या काही वस्तू खाली पडल्या आस्था उदय भाऊ नरवाडे व नेवारे यांनी दुकानातील चोरी गेलेल्या वस्तू व काही रोखड यांची माहिती विलास चव्हाण साहेब यांना सांगितली त्या माहिती अनुसार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेल्या चोरट्यांची व्हिडिओ सुद्धा दाखवले त्यांची शहानिशा करून अज्ञात चोरट्यांचा शोध लवकरच लावणार असे सांगितले सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेल्या चोरट्यांचा तपास पुढील महागाव पोलिस पोलीस स्टेशन चे ठाणेदार विलास चव्हाण साहेब करीत आहे