राष्ट्रीय प्रबोधनकार सिनेकलावंत यांचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 जयंतीनिमित्त 5 मे महागांव शहरात होणार.
महागांव/ राष्ट्रीय प्रबोधनकार सिनेकलावंत अनिरुद्ध वनकर व त्यांचा संच प्रबोधनकर बुद्ध भीम गीतांचा दणदणीत कार्यक्रम
जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची रिपोर्ट
महागांव येथे राष्ट्रीय प्रबोधनकार सिनेकलावंत प्रसिद्ध सुपरहिट गायक अनिरुद्ध वनकर. व त्यांचा संच घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव येथे दि.५ मे २०२२ गुरुवार रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे डॉ. तरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर १३१ व्या जयंतीनिमित्त प्रबोधनकार बुद्ध भीम गीतांचा दणदणीत कार्यक्रम. अनिरुद्ध वनकर व त्यांच्या संचाच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडणार आहे महागाव तालुक्यात काय यवतमाळ जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका तथा बालबालिका व इतर नागरिकांना कळविण्यात येते की येत्या ५ मे गुरुवार रोजी ठीक सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. हा कार्यक्रम महागाव शहर चे आयोजक. सार्वजनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती महागाव यांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे