नांदेड हिंगोली परभणी या तीन जिल्ह्यातून विजय रणखांब याना गुणवंत कामगार पुरस्काराने मुंबई येथे सन्मानीत
महाराष्ट्र मेंबर / एस के शब्बीर यांची रिपोर्ट
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ३४ वा गुणवंत पुरस्कार नांदेड महावितरणचे श्री विजय रणखांब यांना गुणवंत कामगार पुरस्कारांनी वितरण सोहळ्यात सन्मानित केले मुंबई येथे नांदेड महावितरणचे श्री.विजय रणखांब यांना गुणवंत कामगार पुरस्कार मा.ना.श्री.हसन मुश्रीफ ( मंत्री , कामगार व ग्रामविकास , महाराष्ट्र राज्य ) , मा.ना.श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चुभाऊ कडु ( राज्यमंत्री , कामगार , महाराष्ट्रात राज्य यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मा.श्री.सुरेश जाधव , भा.प्र.से. ( कामगार आयुक्त ), मा.श्री.रविराज इळवे ( कल्याण आयुक्त ) , मा.श्रीमती विनिता वेद-सिंगल , भा.प्र.से.( प्रधान सचिव कामगार ) , मा.डॉ.अश्र्विनी जोशी , भा.प्र.से. ( विकास आयुक्त असंघटीत कामगार )उपस्थित होते.
मुंबई केंद्र सरकारच्या कामगार कायद्याची अंमलबजावणी करताना कामगार च्या हिताला बाधा येऊ देणार जाणार नाही असे आश्वासन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगार पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना आश्वासन दिले
म.राज्य विज कर्मचारी अधिकारी आभियंता सेना या संघटनेच्या झोनसचिव या पदाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे.
यापूर्वी 2019 ला महावितरण नांदेड परिमंडळाने गुणवंत कामगार पुरस्कार दिला आहे.
जनता आणि महावितरण कंपनी यासाठी विशेष महत्त्व पुर्ण कामगीरी करून
विज बिल वसुली मोहीमसाठी विशेष कार्य केले
समाजातील शोषित पीडित माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कार्य चालूच आहे.
नौकरी करत समाज सेवा सुरू आहे.
शेतकरी व विज गा्हकाना मदत करणे
मागील 25 वर्षापासून समाजकार्य सुरू आहे. व दलित महासंघ सामाजिक संघटना, लसाकम कर्मचारी संघटना, भारतीय कामगार सेना अशा विविध संघटनेमाफँत सामाजिक कार्य सुरू आहे
विविध संघटनेत विविध पदाधिकारी म्हणून काम करीत
विजचोरी मोहीम , विजबिल वसुली मोहीम, कंपनीचा महसूल वाढविणे, वूक्ष लागवड ,विजेची सुरक्षितता व विजेची लांस कमी करणे सामाजिक काम आणि महावितरणचे हितासाठी कार्य केले आहे .(25000) पंचवीस हजार रुपये
टा् फी आणि प्रशस्तीपत्र असा गुणवंत कामगार पुरस्काराने विजय रणखांब यांना सन्मानित करण्यात आले नांदेड हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यातुन महावितरण मधून एकमेव गुणवंत कामगार पुरस्कार म्हणून विजय रणखांब यांना पुरस्कार देऊन सर्व कार्यकर्त्यांनी विजय रणखांब यांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या