ताज्या घडामोडी

यवतमाळ/ जिल्हाधिकारी अमोल येडगे. यांनी शेती विषयी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

यवतमाळ/ जिल्हाधिकारी अमोल येडगे. यांनी शेती विषयी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

 

 

जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर

 

 

पोखरा योजनेतील विहरी जलसाधारणाची कामे व शेतकऱ्यांपर्यंत चुकीचे बियाणे व निविष्ठा जाऊन त्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी अमोल येडगे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ( पोकरा ) योजनेअंतर्गत विहिरी बाधकामाची तसेच जलसंधारणातील कामांच्या संथगतीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नाराजी व्यक्त करून ही कामे येत्या दोन दिवसात सुरू करून पावसाळा सुरू होण्यापुर्वी पुर्ण करण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना दिले . तसेच शेतकरी उत्पादक कंपनी , शेतकरी गट व महिला बचत गट यांचेकरिता अवजारे बँक , गोडाऊन , अन्न प्रक्रिया केंद्र , औषधी वनस्पती प्रक्रीया केंद्र , दाल मिल इत्यादी साठी शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त अर्ज मागविण्याचे बोलताना सांगितले आतापर्यंत प्राप्त झालेले अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या . पोकरा योजना व बियाणे व खताबाबत शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीत. दिल्या सूचना याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर , कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे , जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री पेन्दाम जिल्हा पणन अधिकारी. अर्चना माळवे प्रामुख्याने या आढावा बैठकीत उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *