ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नवी आबादी हिमायतनगर येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नवी आबादी हिमायतनगर येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

 

हिमायतनगर / एस के चांद यांची रिपोर्ट

 

हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शांळा  नवी आबादी येथे आज विद्यार्थी व विद्यार्थिंना गणवेश वाटप करण्यात आले हा कार्यक्रम आज दिनांक 20/एप्रिल 2022 आज रोजी घेण्यात आले आहे या,कार्यक्रमात शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष अब्दुल हमीद खुरेशी, व जिल्हा परिषद् शिक्षण विभागाचे माजी केंद प्रमुख जलील सर,जबी भाई, सामाजिक कार्यकर्ते शाहरुख खान शाळेचे मुख्याध्यापक असद सर, इम्रान सर, फिरासत अली सर, मुखतार सर, शमीम बाजी , नसरीन बाजी,इत्यादी व पालक वर्ग उपस्थित होते,

 

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पालकांनी जिल्हा परिषद् शाळा उर्दू नई आबादी चे कौतुक केले,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *