महागांव /जणूना येते डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची काल दि.१७एप्रिल रोजी १३१वी जयंती साजरी
यवतमाळ जिला प्रतिनिधी /एस के शब्बीर
महागाव तालुक्यातील मौजे जनुना येते १४ एप्रिल च्या अनुषंगाने जनूना या गावांमध्ये १३१ वी जयंती काल दिनांक १७ सायंकाळी साजरी करण्यात आली यावेळी गावातील बौद्ध समाज व जनुना येथे गेल्या ५० वर्षापासून मुस्लिम समाजाचे एकच घर असून एकत्र एको पाने येऊन मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज भीम जयंती साजरी करत असतात यावेळी जणुना येतील पंचशील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वि जयंती शासन चे पालन करत मुस्लिम कव्वाली आणि भीम गाणी डीजेच्या तालावर केली मोठ्या थाटामाटा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पुष्पा हार टाकून त्यांना अभिवादन केले अभिवादन करताना पंचशील मंडळाचे अध्यक्ष कपिल अशोकराव इंगोले. ग्रामपंचायत सरपंच दत्तराव राठोड. ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कोंडबा इंगोले. तर या कार्यक्रमाचे कर्तव्यदक्ष अनिल बाबुराव वाठोरे, शेख महेबूब शेख भिक्कन, शेख निसार, एस. के. शब्बीर व समस्त गावकरी नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंद घेतला,