हदगाव /पैनगंगा नदी काठावरचे आठ गावचे शेतकरी पिक विमा पासून वंचित
महाराष्ट्र मेंबर/ एस के शब्बीर
हदगाव तालुक्यातील कयाधू- पैनगंगा नदी संगम काठावर असलेली आठ गावचे शेतकरी पिक विमा पासून वंचित पिक विमा मागणीसाठी पैनगंगा नदीवर जिल्हा अध्यक्ष शरद जोशी. व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजी राव वानखेडे. प्रल्हाद पाटील.बालाजी पाटील. शिवाजीराव शिंदे. दतराव पाटील. पंजाबराव देशमुख. यांनी आज दि.११/ मार्च सोमवार ला या कार्यकर्त्यांनी जलसमाधी देण्याचा केलेला प्रयत्न 8 गावच्या शेतकऱ्यांनी पिक विमा साठी तहसीलदार साहेबांना जलसमाधी चे निवेदन सुद्धा दिले होते जलसमाधी घेत असल्या बाबत मोजे. माटाळा. बेलमंडळ. गोजेगाव. भानेगाव. वाकोडा. बेलगव्हाण. धोतरा. बाभळी. या नदीकाठावर ८ गावातील अतिवृष्टी. आणि पुरामुळे संपूर्ण शेती.१ बाधित झाली असता विमा कंपनीने.१८ हजार रुपये विमा जाहीर केल्याप्रमाणे.७२०० रु या प्रमाणे आठ गावातील शेतकऱ्यांना विमा दिला म्हणून गावच्या बाधित शेतकऱ्यांना वरील माहिती नुसार विम्याची पूर्णपणे मिळण्याकरिता रक्कम द्यावी रक्कम न मिळाल्यास कारणावरून आज दि.११ मार्च रोजी कयादु पैनगंगा नदीच्या संगम स्थळे. बेलगव्हाण या ठिकाणी शेतकऱ्यांनी जलसमाधी पैनगंगा नदी पात्रात बुडून जलसमाधी करण्याचा प्रयत्न केला होता. वरील शेतकऱ्यांची प्रश्न. सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन चा फोज फाटा व महसूल विभागाचा ताफा बेल गव्हाण येथे जलसमाधी देणाऱ्या शेतकऱ्यांना तहसीलदार साहेब यांनी आठ ते दहा दिवसाचे आश्वासन दिले