ताज्या घडामोडी

यवतमाळ/ आणीं परिसरात महावितरण डीपी ने पेट घेतल्याची घटना

यवतमाळ/ आणीं परिसरात महावितरण डीपी ने पेट घेतल्याची घटना

 

जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची रिपोर्ट

 

विद्युत डीपीने आचनाक घेतला पेठ यवतमाळ आर्णी मार्गावरील जाम रोड परिसरातील महावितरण कंपनीच्या डीपी ने अचानक पेठ घेतल्याने डीपी जळून खाक झाल्याची घटना आज दिनांक.९/ मार्च २०२२ शनिवारी रोजी चार वाजताच्या सुमारास हे घटना घडली . डीपीला आग लागल्याने यवतमाळ मार्गावरील आर्णी येथील जागृत नागरिकांनी महावितरणला फोन द्वारे माहिती दिली . दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन खंडित झालेल्या विद्युत पुरवठा करणारी डीपी दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आली . सुदैवाने या आगीमुळे जीवित व मालहानी टळली . सध्या उन्हामुळे सर्वत्र एसी , कुलर आणि पंख्याचा वापर वाढल्याने डीपीवर भर येऊन डीपीने पेट घेतला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *