महागांव येते येणाऱ्या आगामी सण-उत्सव काळात DJ वर बंदी. डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांचे आदेश
जिल्हा प्रतिनिधी/ एस. के शब्बीर यांची रिपोर्ट
आगामी येणाऱ्या सण आणि उत्सव च्या पार्श्वभूमीवर शांतता बैठकीत आज दि.९/४/२०२२ रोजी महागाव तहसील कार्यालय सभागृह येथे डॉ. दिलीप पाटील भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शना खाली. नियंत्रण अधिकारी यवतमाळ जिल्हा उपविभागीय पोलिस अधिकारी पाडवी साहेब. उमरखेड यांनी आज महागाव तहसील कार्यालय सभागृह येथे महागाव तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष व पत्रकार प्र त्र सृष्टीत नागरिक या सर्वां च्या उपस्थित डीजे बंदी साठी बोलताना सांगितले व.महागाव पोलिस स्टेशनचे. कर्तव्यदक्षत. P. I. विलास चव्हाण साहेब यांनी महागाव तालुक्यातील येणाऱ्या आगामी सण आणि उत्सव च्या पार्श्वभूमीवर डी. जे. परवानगी वर बंदी चे आदेश सुद्धा दिले डी.जे. वाजताना दिसून आल्यावर कानूनी कारवाई करण्यात येईल आगामी सण उत्सव काळात पोलीस स्टेशन महागाव परिसरात जातीय सलोख व सामंजस्य वृद्धगीत करण्यासाठी व तसेच कायदा व सुव्यवस्था अबादित राखण्यासाठी सर्व महागाव तालुक्यातील येणाऱ्या आगामी सण जसे 14 एप्रिल. राम नवमी रमजान ईद व कोणत्याही जयंतीनिमित्त प्रमुख कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी एकजुटीने शांतता बाळगून आपला कार्यक्रम करावा यासाठी
शांतता समितीची बैठक तहसील कार्यालय महागाव येथे
डॉ. दिलीप पाटील भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाडवी साहेब. यांनि ही बैठक पार पाडली