tv9माझा लाईव्ह न्यूज चे प्रतिनिधी एस के शब्बीर यांची सासूबाई यांचे अल्पश आजाराने त्यांचे आज निधन.
महागांव प्रतिनिधी / मारोती तळणकर यांची रिपोट
उर्त असे आहे की अख्तर बी शेख हबीब हे यांच्या पतीदेव चे निधन झाल्यानंतर ते आपल्या मुलीच्या महागाव तालुक्यातील मौजे जनुना या निवास्थानी राहत होत्या आणि एस के शब्बीर यांचे सासुबाई होत्या यांनी कधीही त्यांना आपल्या पासून दूर ठेवले नव्हते आणि ते एस के शब्बीर यांची सख्या मावशी होती त्यांना आपल्या आईचा स्थान देऊन त्यांना पालन पोषण करत होते. अख्तर भाई यांना शुगरचे पेशंट होते त्यांची शुगर लेवल क्लास नव्हती काल रात्रीपासून त्यांची तब्येत मधील थोडीशी बिघाड आली होती आणि त्यामध्ये शुगर वाढल्यानंतर फजर च्या नमाज नंतर त्यांचे ५५ व्या वयामध्ये आज त्यांचे निधन झाले.
त्यांची अंतिम विधी आज महागाव येथे मुस्लिम कब्रस्तान मध्ये जोहर ची नमाज झाल्यानंतर ठेवण्यात आली आहे.