ताज्या घडामोडी

महागांव/ शेतकरी आत्महत्या ग्रस्त प्रत्येकी कुटुंबातील,२२ महिलांना. २५ हजार रु चा. धनादेश

महागांव/ शेतकरी आत्महत्या ग्रस्त प्रत्येकी कुटुंबातील,२२ महिलांना. २५ हजार रु चा. धनादेश

 

प्रतिनिधी / एम. के. तळणकर यांची रिपोर्ट

 

नाम फाउंडेशन ” तर्फे महागाव तालुक्यातील २२ महिलांना आर्थिक मदत महागाव : चित्रपट अभिनेते नानापाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतील नाम फाउंडेशन ने महागाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील २२ महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली . या कार्यक्रमाचे आयोजन गुणवंतराव देशमुख संकुल पुसद येथे ३१ मार्च रोजी करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.श्री.सावन कुमार उपविभागीय अधिकारी पुसद हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा . डॉ . राजेश चव्हाण तहसीलदार पुसद , मा . अड . आशिषभाऊ देशमुख महाराष्ट्र व गोवा बार कॉन्सील माजी अध्यक्ष , मा . श्री . सुधीर भाऊ देशमुख प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड हे होते . महागाव तालुक्यातील सुनिता काचगुंडे बाबासाहेब नगर , छायाताई नजरधने कलगाव , सोनाली टेमकर गुंज , माहेश्वरी चव्हाण गुंज , कलावती ठाकरे राजुरा , शोभा पवार सवना , योगिता भारती कवठा , सुभीबाई राठोड बाबासाहेब नगर , अनिता नरवाडे काळी टेंभी , सुनिता जंगले पिंपळगाव , सागरी पवार. गुंज रेशमा पवार घेतले. इंजनी सुनिता राठोड. साधू नगर. वर्षा भरकड. मलकापूर. अर्चना गावंडे. उटी. गया आढागळे. कोठारी. कुसुम मेंढे. टेंभूरदरा. लक्ष्मीबाई फाळके. आमणी. सयाबाई वानखेडे. टेंभी. गोदावरी राठोड. वाकान. सारिका उबाळे. शिरपल्ली. उर्मिला कदम. खडका. या २२ महिलांना मान्यवराच्या हस्ते प्रत्येकी कुटुंबातील २५ हजार रुपयाचा सानुग्रह राशीचे धनादेश देण्यात आले असे एकूण ५ लाख ५०हजार रुपयांची आर्थिक मदत

महागांव तालुक्यातील शेतकरी महिलांना मदत करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. गणेश धर्माळे. प्रास्ताविक स्वनील देशमुख. तर आभार डॉ. संदीप शिंदे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी. विदर्भ समन्वयक. हरीश इथापे. जिल्हा समन्वयक. नितीन पवार. पुसद समन्वयक. स्वपनिल देशमुख. महागाव प्रल्हाद कदम. गजानन पवार. उमरखेड दीपक ठाकरे. दिग्रस. रवींद्र राऊत. दारव्हा. देवेंद्र राऊत. व तसेच धनंजय देशमुख. यशवंत देशमुख. किरण देशमुख. मोटू देशमुख. अमोल उबाळे हरगोविंद कदम. डॉ. संदीप शिंदे. तथा नाम फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *