महाराष्ट्र ग्रामीण बँक मॅनेजर रुपेश दलाल यांनी किनवट व बोधडी पद स्वीकारले दिनांका पासून आजपर्यंत यांनी केलेल्या कामाची चौकशी करा खतीब अब्दुल सोहेल
एस के चांद यांची रिपोर्ट नांदेड
रुपेश दलाल शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक किनवट पदभार स्वीकारले पासून बी.सी. सखी व बी.सी. यांनी आजपर्यंत दिलेले परवानगी नुसार कोणतेही बी.सी.सखी व बी.सी. नियमानुसार चालत नाही. उदाहरण दिलेले लोकेशन वर आयडी न चालता दुसऱ्या लोकेशनवर चालवत आहे. स्थानिक नागरिकांचे असे म्हणणे आहे की, श्री. रुपेश दलाल हा लोका कडून पैसे घेवून आयडी त्यांच्या लोकेशनवर न चालवता दुसऱ्या लोकेशनवर आयडी चालवत आहे. आणि तसेच नागरिकांचे म्हणणे आहे की, यांना फक्त 2 वैश्याची गरज आहे. ते दलाल लोकांना सांगतात की, मला पैसे दया तुम्ही बँकाचे बाली पण टाका तुम्हाला कोणी काहीही करु शकत नाही मी आहे पर्यंत. कारण हे जी. रुपेश दलाल बी.सी.सखी व बी.सी. दिलेल्या परवानाधारका कडून पैसे घेत आहे. असे किनवट शहरातले नागरिकांचे म्हणणे आहे जर आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देवून यांच्या हाता खाली झालेल्या कामाची आपण चौकशी केली तर हे गजाळचे पाठीमागे जाईल. असे नागरिकांचे म्हणणे आहे