औंढा नागनाथ येथे नगरपंचायत मालमत्ता कर न भरल्याने अनेक कार्यालयांना ठोकले शील
प्रतिनिधी / औंढा नागनाथ
औंढा नागनाथ मूख्याधीकारी सचीन जैस्वाल नगरपंचायत चे नगराध्यक्ष कपिल खंदारे उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे औंढा शहराच्या प्रमुख थकबाकीदार शासकीय कार्यालयांना औढा नगरपंचायत ने सील ठोकले तर पंचायत समिती औंढा नागनाथ या कार्यालयाकडे नगरपंचायत ची 13लाख 87000 हजार 150रूपये थकबाकी असल्याने पंचायत समितीला सील ठोकून नागनाथ कला वाणिज्य महाविद्यालय औंढानागनाथ यांच्याकडे नगर पंचायत ची थकबाकी 11 लाख0310हजार 850रुपये थकबाकी असल्याने नागनाथ कला विद्यालयाला सील ठोकून ग्रामीण रुग्णालया यांच्या कडे 8 लाख 7हजार थकबाकी असल्याने तसेच वन विभाग कार्यालया कडे 82 हजार रुपये थकबाकी असल्याने औंढा नागनाथ नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार नगरपंचायत थकबाकीदारांची करवसुली करण्यासाठी
नगरपंचायत कार्यालय अधीक्षक
सूनील वसमतकर एस एस लांडगे सतीष रणखांबे संदीप गोबाडे आनील देव रफीक कूरेशी मनोज देशमूख आनील देशमूख माधव गोरे विष्णू रणखांबे नागेश गुरुखेले नंदा अंभोरे अधिक कर्मचारी यांनी नगरपंचायत कर न भरल्याने अनेक शासकीय कार्यालयांना ठोकली शील
नागनाथ मूळे औंढा नागनाथ