महागाव तालुक्यातील मौजे उटी येथील ग्राम सडक योजनेचे शुभारंभ हिंगोली लोकसभे चे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते पार पडला.
यवतमाळ प्रतिनिधी / एस.के शब्बीर
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत व जि. प. बांधकाम क्र.२ शीर्षक५०-५४ योजनेअंतर्गत हिंगोली लोकसभेचे खासदार. हेमंत भाऊ पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
उमरखेड- महागाव तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व जिल्हा परिषद बांधकाम साठी एकूण निधी १९.कोटी ४६. लक्ष निधीसाठी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव उमरखेड तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत व जिल्हा परिषद बांधकाम क्रमांक २ शीर्षक५०-५४ योजनेअंतर्गत कामाचे शुभारंभ खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या हस्ते शुभारंभ पार पडले उमरखेड अंतर्गत चिंचोली संगम. जि. प. क्रमांक २ शीर्षक ५०.-५४ योजनेअंतर्गत बांधकाम साठी.४७ लक्ष बेलखेड शिवपांदन. जि. प. क्रमांक.२ शीर्षक५०-५४ योजनेअंतर्गत बांधकामासाठी.५०. लक्ष कळ मुला जी. प. क्रमांक.२ शीर्षक.५०-५४ अंतर्गत बांधकामासाठी.५० लक्ष गांजे गाव( ढाणकी ) शिंदगी- ब्राह्मणगाव – प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधकामासाठी(७ कोटी.५४ लक्ष. ढाणकी – सावळेश्वर- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत. बांधकामासाठी (४ कोटी.५०. लक्ष) करंजी- सावळेश्वर. क्रमांक.२ शीर्षक ५०-५४ योजनेअंतर्गत बांधकाम साठी. (४६. लक्ष व. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत महागाव उटी ते कोठारी तालुका महागांव रोड बांधकाम साठी. (५ कोटी.९८ लक्ष एकूण निधी.१९. कोटी.४६ लक्ष हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी उमरखेड महागाव प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत व जिल्हा परिषद बांधकाम क्रमांक.२ शीर्षक५०-५४ योजनेअंतर्गत बांध कामासाठी निधी देण्यात आला आज दिनांक.१९ मार्च २०२२ रोजी रोड बांधकाम रस्त्याचे शुभारंभ करण्यात आले यावेळी.प्रमुख पाहुणे पराग भाऊ पिंगळे ( शिवसेना जिल्हाप्रमुख यवतमाळ. मा. चिंतागराव कदम ( जिल्हा सहसंपर्क प्रमुख यवतमाळ ) सौ. रेखाताई रमेश आडे. ( जी. प. सदस्य यवतमाळ) संदीप ठाकरे शहर प्रमुख. बंटी जाधव. शहर प्रमुख ढाणकी. श्री विशाल पांडे ( युवा सेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक महागांव) प्रमोद भरवाडे. शिवसेना तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक महागांव. रामराव पाटील नरवाडे. राजू राठोड. भगवान गावंडे. यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते