उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे, एकता क्रिकेट क्लब दिग्रस यांनी, खुले टेनिस बॉल मध्ये पहिले बक्षीस ,५१ हजार रु पटकाविले
उमरखेड तालुका प्रतिनिधी, सुभाष वाघाडे,
नवचैतन्य क्रिकेट मंडळ ब्राह्मणगाव यांनी क्रिकेट खेळाडू साठी एकूण,९८, हजार रुपये या सामन्यासाठी तडजोड होती खुले टेनिस बॉल सामन्या करिता तडजोड करून पहिले बक्षीस 51,000,रुपये एकता क्रिकेट क्लब दिग्रस यांनी पटकाविले द्वितीय बक्षीस 21,000, रुपये,मारुती क्रिकेट क्लब लांजी,तृतीय बक्षीस, 15,000, रुपये,शिव क्रिकेट क्लब ढाणकी, आणि चौथे बक्षीस 11,000 हजार रुपये प्रिन्स क्लब क्रिकेट तामसा,यांनी पटकाविले,
आज दिनांक,१२, मार्च रोजी ब्राह्मणगाव येथे नवचैतन्य क्रिकेट मधील मार्गदर्शन पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या बक्षिसासाठी काही कार्यकर्त्यांनी खुले टेनिस सामन्यामध्ये सहभागी झाले होते, पहिल्या बक्षिसा करिता, श्री,राम भाऊ आनंदरावजी देवसरकर अर्थ व बांधकाम सभापती यांच्यातर्फे ,51 हजार रुपये द्वितीय बक्षीस, 21000 रुपये श्री कृष्णा पाटील देवसरकर, मा, अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड, यांच्या तर्फे, तिसरे बक्षीस, 15 हजार रुपये, स्व, श्री सूर्यकांत कमठेवाड यांचे समृति प्रित्यर्थया, स्व,शामलाताई डॉ,यांच्या अविनाश कमठेवाड, यांच्या तर्फे, आणि चौथे बक्षीस, स्व, डॉ, वसंत तुकाराम कोंडरवाड यांच्या समृति प्रित्यर्थ, नवचैतन्य किरकट मंडळाचे अध्यक्ष, श्री अविनाश देवराव कणेवाड पाटील, उपाध्यक्ष फिरोज खा नूर खा पठाण, तर मंडळाचे सचिव, सय्यद एजास सय्यद गफूर, व या क्रिकेट सामन्याला हजारोच्या संख्यांनी व गावकऱ्यांनी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांनी सुद्धा ब्राह्मणगाव येथे या क्रिकेटचा आनंद लुटला,