शासकीय निधी मधून महागाव तालुक्यातील मौजे जनुना, येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
महागाव तालुका अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जनुना (ज ) येथे दिनांक,८ मार्च,२०२२ रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, संजय रामराव वाठोरे व, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, श्री, शेख मेहबूब शेख भिक्कन, यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले, शासन नियमाप्रमाणे या शाळेमध्ये सर्व मुली व मुले एससी एसी व एसटी , आणि बी पी एल धारक, एकूण २८ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करिता शासकीय निधी मधून विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी, हा निधी देण्यात आला विद्यार्थ्यांना व्यवस्थापन समितीने लोक सहभागातून खुल्या प्रवर्गातील २८ विद्यार्थ्यासाठी गणवेश खरेदी,२२७रु खरेदी करून मुली मुलांना, समितीचे अध्यक्ष संजय वाठोरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, शेख मेहबूब शेख भिक्कन, शाळेचे मुख्याध्यापक, एस, आर, शिंदे, श्री, एस, जे, चव्हाण शिक्षक, व अन्य मुलामुलींचे पालक गणवेश वाटप करताना उपस्थित होते