राजकारण

काँग्रेस चे मुस्लिम नगरसेवकांनी स्वतःचाच विकास केला ,मुस्लिम समाज आणि मुस्लिम वार्ड विकास पासून वंचित, ,एस डी आमेर

काँग्रेस चे मुस्लिम नगरसेवकांनी स्वतःचाच विकास केला ,मुस्लिम समाज आणि मुस्लिम वार्ड विकास पासून वंचित, ,एस डी आमेर

 

 

 

हिमायतनगर /- एस.के.चांद

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे वारे शहरात सध्या जोरात वाहत आहे त्यातच आगामी होणाऱ्या नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये शहरातील काँग्रेस पक्षातील काही माजी नगरसेवकांनी मागच्या निवडणुकीत मुस्लिम समाजास निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस पक्षाची ओट बॅक समजून त्यांनी मुस्लीम समाजाची दिशाभूल करत त्यांचे मत मिळवली व नंतर वॉर्डाचा विकास करतो असे मोठमोठे आश्वासन देऊन त्यांनी स्वतःचा विकास करून घेत अनेक वार्ड विकासापासून वंचित ठेवले आहेत त्यामुळे आता येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत याच नगरसेवकांना आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते एस. डी. आमेर यांनी दिली

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरास नगरपंचायतीचा दर्जा मिळून आज पाच वर्ष पूर्ण झाले मागील नगरपंचायतीच्या काळात काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजास आपली हक्काची ओट बँक समजून अनेक मुस्लीम वार्डात विकास कामे करण्याची मोठ-मोठी आश्वासने देऊन मुस्लिम समाजाचे मते मिळवली पण नंतर ती विकास कामे करण्यापासून ते कोसो दूर राहिले व स्वतःचाच विकास करून घेतला अशा माजी नगरसेवकांना आगामी नगरपंचायत निवडणुकीत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अशा प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते एस.डी.आमेर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिल्या आहेत

 

 

∆चौकट ∆काँग्रेस चे आमदार राहून ही होतोय मुस्लिम वार्ड आणि उर्दू शाळे कड़े दुर्लक्ष, केले व् तसेच पानी पुरवठा चे कामाची आड़ घेवून हिमायतनगर शहरातील मुस्लिम वार्डातील नविन बांधलेले रस्ते खोदून खराब केले ,

 

वास्तविक पाहता नदी पासून ते हिमायतनगर शहरा पर्यन्त अद्याप पाईप लाइनचे काम झाले नाही, व् टाकित पर्यन्त पोहचले नासतांना देखील गावातील इतर वार्ड सोडून फ़क्त मुस्लिम वार्डतील रस्ते खोदुन येथील नागरिकांना अड़चन निर्माण केले, आहे,

तसेच बाजार चौक परिसरातील मुस्लिम कब्रस्तान ची अर्धवट संरक्षण भींत बांधली असल्या मुळे सदरील मुस्लिम कब्रस्ताना मध्ये गुरे, ढोरे, डुकरे जनावरे जावून घान करीत आहे,

 

परंतु या बाबी कड़े कोणत्याही मुस्लिम नगर सेवकाने लक्ष दिले नाही,

व् पूर्ण कोरोना काळ गेला 2 वर्ष उलतून गेली परन्तु मुस्लिम कब्रस्तानतील हाय मैक्स चालु केले नाही, वारंवार सुचना देवून हि जेनतेची कामे झाली नाही, व् सांगितल्या नंतर हि कामे होत नाही,

अशे अनेक मुद्दे आहे,

ज्यावर कधी माजी मुस्लिम नगर सेवकांनी लक्ष दिले नाही,परंतु,

येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस ला होउ शकतो मोठा नुकसान

येणाऱ्या नगरपंचयत चुनाव मध्ये काँगेस ला आणि काँग्रेस चे मुस्लिम नगरसेवकाला नगरपंचयतीत दाखल नाहीं होउ देणार अशी शपथ हिमयतनगर चे मुस्लिम समाजाला घेण्याची गरज आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *