राजेंच्या आमरण उपोषणाला नायगाव तालुक्यातुन पाठिंबा
ब्युरो रिपोर्ट एस.के चांद नांदेड
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी झोपलेल्या केंद्र सरकार व राज्य सरकार ला जागे करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज हे आजाद मैदानावर 26 तारखे पासून आमरण उपोषणला बसले आहेत अठरा पगड जातीला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले सर्वाना सोबत घेऊन प्रजेला पोसल आणि आज त्यांचे वंशजना उपोषणाला बसण्याची वेळ आली आणि हे सरकार अजून झोपेत आहे ही मोठी शोकांतिका आहे म्हणून नायगाव तालुक्यात महाराजांना पाठिंबा मनुन आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे
उपोषणकर्ते
गोविंद पाटील उपासे
साई पाटील मोरे
जगणं पाटील जाधव
गजानन पाटील कदम
बालाजी पाटील धनजकर
राजेश पाटील मोरे
व सकल मराठा समाज नायगाव तालुका