महागांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी,जयंती, मिरवणूक मोठ्या थाटा माठात पार पाडली,
प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
छत्रपती शिवाजी महाराज, जन्मोत्सव जयंती किंवा शिवजयंती उत्सव मराठा समाजाचे स्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त, महाराष्ट्रात सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९, फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो, आज रोजी महागाव येथे,३९२, वि, जयंती सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व तसेच शिवप्रेमी बांधवांनी प्रजादक्ष, राजाला वंदन व तसेच मानाचा मुजरा केला, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, आर्णी, दिग्रस, दारव्हा, सह तालुक्यातील शिवजयंती हा सण म्हणून साजरा करण्यात आला, तालुक्यातील, हिवरा संगम येथे सार्वजनिक शिवप्रेमी बांधवांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार टाकून अभिनंदन केले तालुक्यातील हिवरा सहा ग्रामीण स्तरावराही शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली या उत्सव सोहळ्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून महागाव पोलिस स्टेशनचे उप निरीक्षक, भोसले साहेब, यांनी चौका-चौकात, फजफाट्यासह, खडक व चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता