राजकारण

युवासेनेची व शिवसेनेची विश्राम गृह कार्यालय महागांव येथे बैठक, गाव तिथे शाखा स्थापन तिथे

युवासेनेची व शिवसेनेची विश्राम गृह कार्यालय महागांव येथे बैठक, गाव तिथे शाखा स्थापन तिथे

 

 

प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव

महागांव: विश्राम ग्रह कार्यालयामध्ये युवासेनेची व शिवसेनेच्या बैठकीत गाव तिथे शाखा चे घर तिथे, नव निर्वाचित युवासेना सचिव,सागर देशमुख युवासेना पश्चिम विदर्भ सचिव यांची आज दि,१७ फेब्रुवारी,२०२२ रोजी विश्राम ग्रह कार्यालय महागाव येथे, युवासेनेची आढावा बैठक घेऊन, सर्व युवासेनेच्या, कार्यकर्त्यांशी,संवाद साधला व नवीन गाव तिथे शाखा स्थापन करण्याचे,आदेश कार्यकर्त्यांना, आज रोजी देण्यात आले, महागाव तालुक्यातील सर्व युवासेना – शिवसेना कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित युवासेना,सचिव सागर देशमुख,यांचे स्वागत फुल गुच्छ देऊन महागांव शिवसेना – युवा सेना कार्यकर्त्यांनी स्वागत करून अभिनंदन केले, तरुणांना, युवा सेनेच्या माध्यमातून समाजकारणात आणण्यासाठी, शिवसेनेचे जसे शिव संपर्क, अभियान सुरू आहे त्याच पद्धतीने, गाव पातळीवर संवाद दौरा कार्यक्रम, सुरु करून गावापर्यंत, युवा सेनेचे कार्य पोचविण्यासाठी, गाव तिथे शाखा आणि घर तिथे, युवा सैनिक अभियान राबविण्याचे आदेश आज युवासेनेचे नवनिर्वाचित सचिव,सागर देशमुख, यांनी बोलताना सांगितले,तसेच, नगरपंचायत वर भगवा झेंडा, फडकवल्या बद्दल शिवसेनेचे व युवा सेनेचे स्वागत करण्यात आले सागर देशमुख, यांनी, बोलताना सांगितले की यापुढेही, युवासेना जिल्हापरिषद निवडणुकांना, श्री विशाल पांडे, यांच्या नेतृत्वात, पूर्ण महागाव तालुक्यात शिवसेनेचे घर ताकतीने उतरणार असा इशारा पुढील येणाऱ्या काळात देशमुख यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला,व

 

महागाव येथे संवाद कार्यक्रमाच्या अनुषंगाने आले असता, ते युवा सैनिकाच्या आढावा बैठकीत बोलत होते,या कार्यक्रमाला युवा सेनेचे,व शिवसेनेचे,युवा सेना, यवतमाळ जिल्हा प्रमुख, विशाल प्रकाश पांडे, जि, प, सदस्य, बी, एन, चव्हाण,तालुका संघटक, रवींद्र भारती, युवा सेना तालुका प्रमुख,राम तंबाके, शहर प्रमुख, राजू राठोड, युवासेना जिल्हा,समन्वयक अमोल धोपेकर, ऋषिकेश बलखंडे, शुभम येडतकर, सुमित गोविंदवाड, मारुती डोरले, बंटी गिरी, गजानन शिंदे, आकाश बेलखेडे, अजय लिगदे, नजीर पठाण, अनिल गव्हाणे, ओम कुसंगगवार, व अन्य सर्व युवासेना – शिवसेना पदाधिकारी गाव तिथे शाखा तिथे या कार्यक्रमाला उपस्थित होत,,,,,,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *