वायवाडी तांडा येथे बंजारा समाजाचे कुलदैवत संत श्री सेवालाल महाराज यांची २८३ जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
नांदेड / हिमायतनगर एस.के. चांद
आज वायवाडी तांडा येते संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची पुष्पआर आरपण व पूजा करुण वायावाडी तांडा येथील नाईक कारभारी व सर्व गावकरीचा वतीने व वायावाडी तांडा येथील सर्व नवयुक मंडळ व बालगोपाल यांच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या चरणी आभिवाधन करून सेवालाल महाराज चा भोग व महा प्रसाध वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सयोजक आरविंद महाराज यांनी संत सेवालाल महाराज यांचा विचाराचे व बंजारा समाजाच्या संस्कृती जपण्याचे मारगदर्शन केले…. या जयंती मध्ये वायावाडी तांडा येथील सर्व नवयुक मंडळ खुप उत्साही दिसून आले गावकऱ्यांनी सर्व नव्युक मंडळाचे आभार मानले व अमोल पवार यांनी जयंती मंडळाचे आभार मानले