ताज्या घडामोडी

करंजखेड येथे सर्वजनिक शौचालय बांधकाम अर्धवट निकृष्ट दर्जाचे कामाची गावकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्याला दिले निवेदन

करंजखेड येथे सर्वजनिक शौचालय बांधकाम अर्धवट निकृष्ट दर्जाचे कामाची गावकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्याला दिले निवेदन

 

प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव

 

महागाव तालुक्यातील करंजखेड येथील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम अर्धवट झालेली असून सदर काम १ वर्षापासून सार्वजनीक शौचालयाचे बांध आहे त्यामध्ये वापरलेली मटेरियल अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे सदर या कामाची चौकशी करून संबिधितावर कारवाई करण्यात यावी व सदर कामे त्वरित इस्टिमेट प्रमाणे १ वर्षापासून थांबलेली कामे पूर्ण करण्यात यावी व करंजखेड वार्ड, क्र,१ मधल्या पाण्याच्या टाकी जवळ असलेले सदर तार कुंपण मोडतोड करून ग्राम पंचायत ने परस्पर विक्री केलेले असून चार कुंपणाची चौकशी व्हावी व पिण्याच्या पाण्या चे, टाके असलेली शासकीय जागा ग्रामपंचायत ने, गणेश अमरसींग राठोड, यांची नावे करून दिली असून त्या बाबीची ही सखोल चौकशी करण्यात यावी तसेच पाण्याचे टाक्याचा वाल वारंवार लिकेज चे पाणी जात असताना, जाण्यास जागा नसल्यामुळे सदर पाणी नामे, परसराम राजू राठोड,यांच्या घरात शिरत असल्या ने परसराम यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे करंज खेड ग्रामपंचायत च्या सचिवांनी गावातील काही जागेचा,८ मध्ये पैसे घेऊन बऱ्याच प्रकारे आपण हातपर केल्यामुळे गोरगरीब नागरिकावर अन्याय होत आहे

 

करंजखेड ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे गरीब नागरिकांचे बेहाल होत आहे तसेच महिला सरपंच येवजी असून त्यांचे पती ग्रामपंचायत चे कामकाज करीत आहेत व गोरगरिबांची जागा स्वतःची असून मर्जीने दुसऱ्याच्या नावाने करत आहे तरी वरील प्रकारची चौकशी योग्य सिर कारवाई करून करंजखेड नागरिकांना न्याय देण्यात यावा अन्यथा गावकऱ्यांनी उपोषणास बसावे लागेल असा लेखी स्वरूपात निवेदन करंजखेड येथून परसराम राजू राठोड, व बाळू पंडित राठोड,, यांनी महागाव गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *