महागांव :उमेद अभियान कार्यालयातील ९ कर्मचारी उणीव असल्या मुळे ३ कर्मचार्याच्या डोक्याला तान निर्माण
प्रतिनिधी यवतमाळ एस के शब्बीर
यवतमाळ : महागांव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उमेद अभियान कार्यालयात १२ कर्मचारी नेमणूक असताना तीन कर्मचारी आज रोजी कार्यरत आहेत(९ ) कर्मचारी उणीव असल्याकारणाने रिक्त जागेवर भर देण्यात यावी तीनच कर्मचारी महागाव उमेद अभियान कार्यालयातील असल्यामुळे महागाव तालुका यवतमाळ जिल्ह्यात सर्वात मागे दिसून येत आहे याकरिता महागाव कार्यालयातील रिक्त ९ जागा असलेली पदे प्रभारी न देता कायमस्वरूपी १५ दिवसात भरावी अन्यथा उमेद अभियान संघटनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा
गट विकास यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ तहसील कार्यालय महागाव पंचायत समिती महागाव यांना निवेदन द्वारे इशारा देण्यात आला
९ कर्मचाऱ्यांची उणीव असल्याकारणाने तीन कर्मचाऱ्यांना कामाचा तणाव निर्माण होत असून मर्यादित वेळात कामाची पूर्तता होत नाहीत आणि पूर्ण त्वास गेलेली कामे जिल्हा स्तारावर वेळोवेळी होत नाहीत यामुळे महागाव तालुका ची प्रगती कोसोदूर दिसून येत आहे
१) सौ, अनिता दिलीप डोंगरदिवे, सौ, मंगला सुधीर गिरी, सौ, कविता सुनील राऊत, सौ, सुलोचना मधुकर घोडे, सौ, कोमल सुधाकर जाधव, यांनी पंचायत समिती महागाव तहसील कार्यालय महागाव उमेद अभियान संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले,,,,