शहीद हजरत टिपू सुलतान यांच्यावर खोटे वक्तव्य करून त्यांचा अपमान केल्या प्रकरणी हिमायतनगर येथे एमआयएमतर्फे जाहीर निषेध
ब्युरो रिपोर्ट/ एस.के. चांद हिमायतनगर
परंतु राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले स्वतंत्रय सेनानी शहीद हजरत टिपुसुलतान यांचे विषयी अपशब्द वापरून अपमान केले ,व् म्हणाले की ते कुकर्म शासक होते त्यांनी हिन्दूवरअत्याचार केले असे खोटे वक्तव्य करुन देशाचे पहिले स्वतंत्रय सेनानी हजरत टिपू सुलतान यांचे अपमान केले व् भारतातील सर्व मुस्लिम समाजाची भावना दुख्वाल्या प्रकरणी आज दिनांक 31/01/2022 रोजी हिमायतनगर येथे एम आय एम तर्फे जाहिर निषेध करण्यात आले, व् हिमायतानगर चे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले, व् कठोर कार्यवाहिची मागणी करण्यात आली,
यावेळी एम आय एम तालुका अध्यक्ष अनवर खान एम आय एम युवा तालुका अध्यक्ष शैख़ जुबेर पत्रकार
फकीर अहेमद जावीद खतीब हाफिज भाई तामीद खान इब्राहिम बुखारी रईस खुरेशी शाहरुख खान शेख सलीम ज़ाकिर सय्यद सईद, उपस्थित होते