क्राईम डायरी

३० कोटी रोड बांधकामामध्ये मिलीभगत तहसीलदारानां जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्षश्री, जगदीश नरवाडे यांचे निवेदन

३० कोटी रोड बांधकामामध्ये मिलीभगत तहसीलदारानां जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्षश्री, जगदीश नरवाडे यांचे निवेदन

 

प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव

 

महागांव फुलसावंगी निकृष्ठ, रोडवर तीस कोटी रुपये यामध्ये कर्मचाऱ्यांची जबाबदार प्रिया पुजारी, संजय मंत्री, व भदर्गे  यांची मिलीभगत असल्यामुळे रोडचे बांधकाम बोगस करण्यात आले यांना तात्काळ निलंबित करून बाहेरील अधिकाऱ्याकडून रोडची चौकशी करण्यात यावी अन्यथा दिनांक २६ जानेवारी२०२२ ला जन आंदोलन आधार समितीचे कार्यकर्ते व जागृत नागरिक रास्ता रोको करून न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्यात येईल अर्जदार, जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्षश्री, जगदीश भाऊ नरवाडे यांनी मा, जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ मार्फत तहसीलदार साहेब तहसील कार्यालय महागांव यांना निवेदन ( महोदय ) वरील विषयानुसार महागाव फुलसावंगी तीस कोटी च्या निकृष्ठ, रोड जवळपास तयार झाला असून ठेकेदाराला काही अधिकारी कर्मचारी यांनी मिलीभगत केल्यामुळे ठेकेदारावर कोणतीही कारव्हायेत केल्याचे दिसत नाही इस्टिमेट नुसार वरील रोड पूर्ण झालेला नसल्याने खालील,१० मागण्या जन आंदोलन आधार संघ समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री जगदीश भाऊ नरवाडे यांनी निवेदन देताना मागितले आहे,

 

१) रोड मध्ये प्रथम वेळी कॉंक्रिटीकरण केलीच नाही

२) मुरूम गिट्टा यांचे चार लेकर काही मर्यादित ठिकाणी झाले आहे

३) डांबरीकरण करताना अत्येल्प प्रभागात डांबराचा वापर केलेला असून रोड ची जाडी कमी घेऊन यामध्ये बोडके चढ-उतार दिसून येत आहे

४काही ठिकाणी रोडचे रुंदीकरण कमी आहे,

५) महागाव फुलसावंगी रोड वरील पुलाची गुणवत्ता नसल्याने भविष्यात जीवित हानी होऊ शकते

६) महागाव फुलसावंगी रोडवर होत असलेल्या कामाचे इस्टिमेट ठेकेदारांचे नाव सार्वजनिक माहितीचे बोर्ड लावलेच नाही

८) महागाव तालुक्यात केलेल्या कामाची चौकशी बाहेर जिल्ह्यातील अध्यक्षाकडून करावी

९) फुलसावंगी गावात झालेल्या काँक्रीट कामाची चौकशी केल्यास निकृष्ठरोड झाल्याचे निदर्शनात येईल आणि १०) करारनाम्यात दाखविलेल्या मशनरी चा वापर काम करताना कधीही महागाव फुलसावंगी मार्गावर दिसला नाही वरील माहितीमध्ये कोणतेही मेटरिअल, टेस्टिंग ची लॅब दिसली नाही वरील अधिकारी दोषी आहेत त्या मिलीभगत दोशी यांना तात्काळ निलंबित करण्यासाठी निवेदन देण्यात आले१) प्रिया पुजारी,२) संजय मंत्री, व महागाव कनिष्ठ अभियंता भदर्गे यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे व गजानन कंट्रक्शन कंपनीने ३० कोटी रुपयाचा काळाबाजार केला असून वरील माहिती अनुसार शासन प्रशासनाने पुढचे पाऊल उचले नाही तर येत्या दिनांक२६ जानेवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करून न्याय मागू वरील आंदोलनाला, काही अनुचित प्रकार व जीवित हानी झाली असल्यास शासन प्रशासन जबाबदार राहील अर्जदार जगदीश उत्तमराव नरवाडे महागांव

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *