ताज्या घडामोडी

पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांना एकरी १ लाख कर्ज पुरवठा करा……

  1. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांना एकरी १ लाख कर्ज पुरवठा करा……

 

.?यवतमाळ प्रतिनिधी / एस.के.शब्बीर

 

( जिल्हा बँकेचे तज्ञ समिती सदस्य जगदीश नरवाडे यांची मागणी ) पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये कर्ज देण्यात यावे अशी मागणी. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा बँकेच्या तज्ञ समितीच्या बैठकीत नवनियुक्त सदस्य श्री जगदीश भाऊ नरवाडे यांनी केली आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तज्ञ समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे, यांच्या अध्यक्षतेखालीही बैठक घेण्यात आली होती, यावेळी, बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली समितीचे नवनियुक्त, सदस्य जगदीश नरवाडे यांनी सततची नापिकी, सिंचनाची, अपुरी व्यवस्था यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आवश्यक आलेली आर्थिक गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर जिल्हा बँकेकडून एकरी एक लाख रुपये याप्रमाणे पीक कर्ज देण्यात यावे जेणेकरून त्यांना शेती करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही व आधुनिक शेती करणे सोयीचे जाऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल त्याचप्रमाणे महागांव, उमरखेड,पुसद, या भागात हळदीचे उत्पन्न व लागवडीचा तीन वर्षात वार्ता कर्म आहे सांगली च्या धर्तीवर महागाव येथे हळदीचे हब मुख्यबाजारपेठ करण्यात येऊन शेतकऱ्यांना हळद लागवड साठी प्रोत्साहन, पर कर्ज वाटप करण्यात यावे व शेतकऱ्यांसाठी या मुद्दे चर्चावर या बैठकीत मागणी पूर्ण करण्याची अशी मागणी केली आहे या बैठकीला उपस्थित असलेले श्री,जगदीश भाऊ नरवाडे प्रवीण देशमुख, हेमंत ठाकरे, यांनी हळद, कापूस, पिकावर, विशेष गत वर्षीच्या ..

तुलेनंत वाढीव कर्ज योजना राबविण्यात यावी, तसेच बँक दलाल मुक्त करण्यासाठी ठोस उपाय योजना कराव्यात याव्या अशी मागणी सहकारी बँकेच्या तज्ञ समितीच्या बैठकी मध्ये वरील माहितीविषयक शेतकऱ्यांच्या विषयावर तालुका महागांव चे जिल्ह्य, बँकेचे, तज्ञ समिती सदस्य जगदीश नरवाडे यांनी मागणी केली आहे…..

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *