क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची१८६ वि जयंती करंजखेड शाळेवर साजरी करण्यात आली,
tv9maza रिपोर्टर एस.के. शब्बीर..
स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीमाई फुले, यांची आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजखेड. नवीन येथे मोठ्या उत्साहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.३ जानेवारी,, सावित्री उत्सव सेना दगडाचा मारा झेलत, स्त्रियांच्या शिक्षणाची. आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट ती चालत राहिली म्हणून आज आपली प्रशस्त वाट तयार झाली असून आपण या वाटेवर चालताना त्या आई चे उपकार कधी विसरणार नाही आज स्त्रियां किंवा मुलींना आपण त्यांचे कौतुक वाटते माय बापाला ते शिक्षण पूर्ण सावित्रीबाई मुळे आज आपण आपल्या भारत देशात महिलांचे कौतुक करावे तेवढे कमी जसे देवाला सोडलेल्या महिला, देव दासी झाल्या… खंडोबाला पूजणाऱ्या महिला. मुरळ्या झाल्या… आसाराम बापू ला जाणाऱ्या महिला, आज बर्बाद झाल्या. पण १८४८ ला सावित्रीनं मुलींना, शिक्षणाची वाट दिल्यामुळे तिला वंदन करणाऱ्या महिला…. कोणी इंजिनीयर झाल्या, डॉक्टर झाल्या वकील झाल्या शिक्षिका झाल्या मुख्याध्यापि का झाल्या तर कोणी पोलीस झाल्या प्रधानमंत्री झाल्या,, भारतातील पहिल्या शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका व पहिल्या शेतकरी शाळेच्या,,संस्थापिका,,,,ज्ञानज्योती,, क्रांतीज्योती महानायिका सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या १८६ व्या जयंतीनिमित्त त्यांचा कार्यास आणि विचारास म्हणून महागांव तालुका अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजखेड येथे जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुले वेशभूषा, मध्ये कु. वेदिका देविदास कुरवाडे, व कु. सानिका सुधाकर ठाकरे. ही विद्यार्थिनी. ने वेशभूषा चे भूषण दाखविले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. आदरणीय रमेश जाधव. अंगणवाडी सेविका सौ. सुनिता भांगे. सौ. जिजाबाई चौधरी. व जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक. ( गजानन खराडे सर. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री, देवानंद राठोड सर. तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक खराटे सर यांनी केले