आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर आरसीएम चे खाद्यपदार्थ वापरा काटे स
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर हल्लीच्या जमान्यात मानवी वारंवार शरीराच्या कोणत्या ना कोणत्या बिमारी ने आजाराने व्याधीत होत आहे त्याला एकमेव कारणीभूत केमिकल भेसळ युक्त पदार्थ यासारखे दररोज आपण आपल्या दैनंदिन जीवनात आहारात घेत असल्यामुळे आपले शरीर निरोगी होत नाही त्यासाठी शरीर निरोगी ठेवायचे असेल तर आरसीएम चे मिठा पासून ते पीठा पर्यंत सेवन करा असे रॉयल्टी स्टार अचिवर कोंडबा काटे यांनी हिमायतनगर येथे श्री दत्तकृपा आरसीएम दुकानाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले आहे
यावेळी उद्घाटक आणि मार्गदर्शक म्हणून अजय पारध पुसद गजानन नानवटे काशिनाथ गोरे जय देव उंबरे गोकुळ राठोड तिमाजी वरुडे लक्ष्मण कोथळकर दीपमाला साळवे सर्जेराव काटे गजानन काटे साईनाथ लाठे नागोराव शिंदे यांच्यासह ग्रामीण भागातून आलेले नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यामध्ये मारोतराव पवार हनुमान वानखेडे बाळू देवसरकर शेषराव काटे साहेबराव काटे विदर्भातील मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला नागरिकांनी हजेरी लावली होती