महागांव / जनुना येते तंटामुक्ती अध्यक्षपदी श्री बापूराव रामा दवणे यांची बिन विरोधक निवड
? प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
शासनाच्या आदेशानुसार पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष गावाच रक्षण व वाद-विवाद रोखण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष शासन मर्यादित महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्या महागाव तालुका अंतर्गत जनुना येथे श्री बापूराव रामा दवणे यांची बिनविरोध निवड व उपाध्यक्ष दिलीप मारुती इंगोले आज दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी गट ग्रामपंचायत आमनी खुर्द जनुना सचिव ग्रामसेविका अपर्णा देशमुख. ग्रामपंचायत सरपंच दत्तराव राठोड.ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कोंडबा इंगोले.व ग्रामपंचायत सदस्य कोमल विजय थोरात. गावकरी सदस्य पुरुष मंडळी व महिला या सभेला हजर होते ही सभा स्वच्छतेचे अभियान तंटामुक्ती अध्यक्षपदी
दक्षता अंगणवाडी सदस्यपदी निवड करण्यात आली मागील सहा वर्ष तंटामुक्ती अध्यक्ष श्री शेख मेहबूब शेख भिकन.
माजी तंटामुक्ती अध्यक्ष शेख मेहबूब शेख भिकन यांनी गेल्या काही दिवसापूर्वी स्वतःहून तंटामुक्ती अध्यक्ष पदी राजीनामा देऊन आज रोजी गट ग्रामपंचायत अमणी खु. जमुना येथे श्री बापूराव रामा दवणे यांची निवड
1) तंटामुक्ती अध्यक्षपदी करिता
2) दक्षता समिती सदस्य करिता
3) स्वस्त धान्य डीलर देखरेख सदस्य
नेमणूक आम्ही खुर्द जनुना ग्रामसेविका अपरणा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा घेण्यात आली
श्री बापूराव रामा दवणे यांचे नेहमी गावकऱ्यांसाठी सांगली पणा ची वागणूक व गावाच्या हितासाठी झटणारा एक सुर्वे म्हणून श्री बापूराव रामा दवणे यांची आज बिन विरोधक तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व त्यांचे स्वागत करताना सचिव सरपंच उपसरपंच सदस्य व गावकरी मंडळी या कार्यक्रमाला हजर होती