एक ते चार वर्ग बंद असलेली एक डिसेंबर पासून शाळेची घंटी वाजली
?प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
महागाव तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जनुना येथे विद्यार्थ्यांचे स्वागत आज केंद्रप्रमुख श्री शंकर जयम्हात्रे यांनी केले
राज्य मंत्रिमंडळाच्या नियमानुसार आज 1 डिसेंबर पासून एक ते चार वर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या भविष्याचे पान उघडून पाहतांना आनंदी विद्यार्थी खुश
गेल्या दोन वर्षापासून कोरणा च्या संसर्गामुळे राज्यातील शाळांचे बहतांश वर्ग बंद होते यवतमाळ जिल्ह्यातील महागाव अंतर्गत छोट्याशा गावांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनुना येथे महागाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. शंकर जयम्हत्रे यांनी अचानक भेट देऊन श्री शिंदे सर मु.अ. व चव्हाण सर यांची भेट घेऊन नवगतांचे स्वागत गुच्छ फुल देऊन करण्यात आले आणि खरंजखेड येथून देवानंद सर यांनी सुद्धा नवगतांचे स्वागत केले विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप देऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खळी उमटून आली…