ताज्या घडामोडी

माहावितरण कंपनीच्या विरोधात 1 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन .. प्रकाश जाधव  

माहावितरण कंपनीच्या विरोधात 1 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन .. प्रकाश जाधव

 

नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे

 

हिमायतनगर तालुक्यातील विद्युत पुरवठ खंडित करण्यात आलेला सुरळीत करा या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाधव याणि सागीतले आहे

तालुक्यात अतिवृष्टीने हवालदिल झालेला शेतकऱ्यांची वीज पुरवठा खंडित करण्यात आले ला आहे ते सुरळीत करण्यात यावा.

वीज बिल वसुली थांबवावी व स्थगिती देणे .व दिवसा १२.तास र्थि फेस वीज देण्यात यावा असा अनेक मागण्या घेऊन हिमायतनगर महावितरण कार्यालयासमोर एक डिसेंबर रोजी धरणे आंदोलन होणार आहे. सर्व तालुक्यातील शेतकरीयांनि उपस्थित रहावे असे आव्हान निवेदन देते वेळेस करण्यात आले.आहे

 

पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. व आता महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची विद्युत मोटारी चे वीज पुरवठा खंडित करून आणखी संकटात टाकले आहे. शेतकरी अतिवृष्टीने पूर्णपणे अस्वस्थ झालेला आहे शेतकऱ्याकडे मोठी राशी उपलब्ध नाही रब्बी हंगाम आल्यास आपण वीजबिल वसुली करावी व शेतकऱ्यांची खंडित केलेले विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा. शेतकऱ्यांचे दोन टप्प्यांमध्ये वीज बिल वसुली करण्यात यावी. ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. व रब्बी हंगाम चे पेरणी उशीरा होत आहे. म्हणून आज गोर सेना या सामाजिक संघटनेतर्फे महावितरण कार्यालयास निवेदन देण्यात आले व तात्काळ शेतकऱ्यांचे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला सुरळीत करावा व दोन टप्प्यांमध्ये वीज बिल वसुली करावे व शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी घेऊन बुधवारी हिमायतनगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

हजारोच्या संख्येने शेतकरी आंदोलनामध्ये सामील होणार व. तीव्र पणाने आंदोलन होणार एक डिसेंबर रोजी बुधवारी महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार त्यावेळेस निवेदन घेतानी उपविभागीय कार्यकारी अभियंता नागेश लोणे निवेदन देताना गोर सेना तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण. शुद्धोधन हनवते मजदूर पक्ष मराठवाडा अध्यक्ष. डायसाळो हिमायतनगर तालुकाप्रमुख प्रकाश जाधव. अतुल राठोड .राम सूर्यवंशी भाजपा युवा मोर्चा प्रमुख.शेख जैनू. गंगाधर सोकलवाड. नितीन राठोड कांडलीकर, पत्रकार कृष्णा राठोड बोरगडीकर

,आनंद चव्हाण. अर्जुन जाधव व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *