महागांव येते आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त शिबिर संपन्
हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समृति बिना सप्ताह निमित्ताने युवासेना उमरखेड -महागाव विधानसभा तर्फे रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर संपन्न झाले…. शिवसेना नेते युवासेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री मा. ना. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना. राष्ट्रीय सचिव मा. वरून जी सरदेसाई, युवासेना कार्यकारणी सदस्य मा. रुपेश भैया कदम व युवासेना यवतमाळ लोकसभा. विस्तारक मा. दिलीप घुगे यांच्या सूचनेनुसार तसेच युवासेना. अमरावती जिल्हाप्रमुख विशाल पांडे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी महागाव येथील हनुमान मंदिर येथे युवा सेना तर्फे महाआरोग्य शिबिरात बाळासाहेबांना वंदन केले..
तसेच या शिबिरात 250ते 300 लोकांनी आपल्या शरीराच्या चाचण्या केल्या व युवा सैनिकांनी ब्लड दिले तसेच असंख्य लोकांनी लस घेऊन शिबिराला सात केली. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख( विशाल पांडे. शिवसेना तालुकाप्रमुख शाखा( उर्फ) प्रमोद भरवाडे. ज्येष्ठ शिवसैनिक हनुमान जयस्वाल. नागापूर येथील सरपंच सविता ताई कदम. युवा सेना उपजिल्हा प्रमुखअविनाश कदम. शिवसेना शहर प्रमुख राजू राठोड. युवासेना महागाव तालुका प्रमुख राम तंबाखे. युवासेना उमरखेड तालुका प्रमुख कपिल पाटील. युवासेना उमरखेड तालुका प्रमुख संभाजी गोर टकर . युवा सेना शहर प्रमुख महागाव ओम कुसंगवार. भोपाल दातकर. गोकुळ भद्रे. रुषी वाकोडे. शांतनु नागमोते. अतुल कदम. तसेच शेकडो शिवसैनिक- शिवसैनिक तसेच मुंबई वरून आलेले डॉक्टर वत्यांची टीम तसेच मागास सरकारी दवाखान्यातील नर्स व यवतमाळ येथील शासकीय दवाखान्यातील ब्लड बँक उपस्थित होते.…..
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी एस.के. शब्बीर महागांव