ताज्या घडामोडी

महागांव तालुक्‍यात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणाऱ्या शासनाच्या ची होळी करून आंदोलन

 

 

?जिल्हा प्रतिनिधी.. एस. के.शब्बीर महागांव

 

निजाम व इंग्रजांनी आपल्यावर अमानुष अत्याचार केला आहे मात्र ठाकरे सरकार जणूकाही त्यांचा विक्रम मोडू इच्छीत असल्या प्रकारे शेतकरी बांधवांवर अन्याय करत आहे अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना न्याय देण्याची भूमिका सोडून या सरकारने नवीन अध्यादेश काढत त्वरित विजेचे एच.पी.नुसार पैसे भरा अन्यथा वीज कनेक्शन कापू असा फतवा जारी केला आहे या सरकारच्या शेतकऱ्याप्रती केवळ संवेदना मेलेल्या नाही तर हे राज्य सरकारचं शेतकर्‍यांसाठी मेलेलं धोरण आहे त्या मुळे शासनाने काढलेल्या या.जी. आर.ची होळी महागांव भाजप कार्यकर्ते यांच्या कडून शनिवार रोजी विद्युत वितरण कार्यालय समोर होळी पेटून आंदोलन करण्यात आले शेतकरी संकटात पहिलेच आहेत नापिकीमुळे सोयाबीन कापूस महाराष्ट्रात प्रत्येक शेतकरी घाट्यात असून

 

शेतकऱ्यावर दुसरे संकट म्हणजे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणाऱ्या अशा शासनाने आईण मोक्यावर शेतकरी राजा वर दुसरे संकट उभे केले शेतकरीआपल्या दुसऱ्या मार्गाला उन्हाळी हंगाम घेण्याकरिता म्हणजे

हरभरा गहू भुईमूग यासारख्या पिकाला शेतकरी राजा ला विद्युत पुरवठा ची गरज असते थंडीच्या महिन्यात केवळ शेतकऱ्यांना थंडी वाजत नाही रात्रीच्या वेळी शेतकरी राजा आपल्या जीवाची न परवा करता आपल्या पिकाला पाणी देतात तोच पीक शेतकरी राजाला भारत कृषिप्रधान देश म्हणे

 

 

सरकारी अधिकारी साहेबांना थंडी वाजते म्हणून सर्व ऑफिसची वेळ सकाळी10.00 वाजता

कोर्टाची वेळ.11.00 वाजता सगळ्या बँका उघडण्याची. वेळ10.00 वाजता फक्त शेतकऱ्यांना वीज देण्याची वेळ रात्री.11 ते पहाटे.4 वाजताची म्हणजे देशाच्या अन्नदाता खरोखर शेतकरी राजा आणि त्याच शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने एच.पी. नुसार पैसे भरा अन्यथा वीज कनेक्शन कापु असे जाहीर केले

 

म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष( दीपक आडे साहेब.. जिल्हा सचिव विलास शेंबे.. तालुका सरचिटणीस योगेश बाजपेयी.. शहर अध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे.. कृषी उत्पन्न बाजार संचालक अमर दलवी.. राहुल आडे. संतोष पवार. भिमटे पाटील. भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय चिंतामण. रघुनाथ नरवाडे. एड कैलास वानखेडे. रविराज कावळे.. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणाऱ्या शासनाच्या जी आर जी होळी आंदोलनात शेतकरी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *