बुलडाणा अर्बन पत्संस्था महागाव तर्फे मयत सभासद देवानंद मयत सभासद देवानंद बालाजी राऊत यांच्या चार लाख 15 हजार ची मदत
ब्युरो रिपोर्टर एस.के..शब्बीर..महागांव ..
त्याच मयत सभासदाचे आज दिनांक..11/11/2021 रोजी या संस्थेत एकूण 3 लाख 80 हजारांचे सोने तारण होते. त्या सोनेतारण आस विमा कवच असल्यामुळे आज पर्यंतच्या व्याजासह झालेली रक्कम (4,15000) रुपये पतसंस्थेने मयत सभासदाच्या वारस पत्नी श्रीमती. स्वाती देवानंद राऊत यांना (भाजपा महागाव तालुका उपाध्यक्ष संजय चिंतामणी ).. आणि माझी नगरपंचायत अध्यक्षा सौ. राजनकर ताई यांच्या हस्ते चेक रूपात सुपृत केले … यावेळी मयत वारसांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बुलडाणा संस्थेचे आभार मानले.. महागाव शाखेत झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे कर्मचारी कैलास रेडीवार यांनी केले प्रमुख पाहुणे भाजपाचे
( संजय चिंतामणी यांनी या संस्थेच्या विविध सुविधा चे कौतुक करून संस्थेच्या या समाज उपयोगी कार्याची स्तुती केली यावेळेस शाखेचे शाखा व्यवस्थापक.. श्री मनोज पवार साहेब.. आणि कदम साहेब ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील भाऊ व पोटूटवार. विष्णू भाऊ गावंडे हे सर्व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते