आज हिमायतनगर येथे काँग्रेस अल्पसंख्याक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार श्री माधवराजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आल
एस. के. चांद हिमायतनगर यांची बातमी
आज हिमायतनगर येते दारुल उलुम चौक चौपाटी परिसरामध्ये काँग्रेस कमीटी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शेख फेरोज भाई खूरेशी यांच्या अल्पसंख्याक संपर्क कार्यालयचे उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी उद्घाटक हदगाव हिमायतनगर विधानसभा चे आमदार श्री माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे हिमायतनगर तालुका काँग्रेस अध्यक्ष विकास पाटील देवसरकर कृषी बाजार समितीचे माजी संचालक रफिक शेठ,सूभाष दादा राठोड़ जनार्दन ताडेवार सर प्रथम नगर अध्यक्ष अब्दुल अखिल भाई ,, शिवाजी पाटील,विजय सूर्यवंशी,अनील पाटील, पंचफुलाबाई लोणे,शहर काँग्रेस अध्यक्ष संजय माने ,अ ,बाकी सेठ ,शमशीर भाई,सय्यद मन्नान भाई ,हनीफ सर अल्पसंख्याक संपर्क कार्यालय चा उद्घाटन मध्ये उपस्थित होते,
tv9maza Live news. com