कोरोना लस विषयी जनजागृती करण्यासाठी गट विकास अधिकारी साहेब गावोगावी देत आहे कोविड केंद्रास भेट…
हिमायतनगर /….कृष्णा राठोड
कोरोना महामारी च्या तिसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी शासन नागरिकांना घराघरापर्यंत covid-19 लस उपलब्ध करून देत असून ग्रामीण भागातील नागरिकांनी लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आव्हान गट विकास अधिकारी मयूर अदेलवाड यांनी व्यक्त केले आहे
हिमायतनगर पंचायत समितीला नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी मयूर अदेलवाड यांनी प्रथम कार्ला येथील कोविड लस केंद्रास सोमवारी भेट दिली.यावेळी नागरिकांशी संवाद साधला असता ते म्हणाले की कोरोना महामारी च्या ग्रामीण भागात कोरोना ने थैमान घातले होते त्यामुळे कोरूना ची तिसरी लाट येण्यापूर्वी ग्रामीण भागातील गावा गावातील नागरिकांनी लस घेणे गरजेचे असल्याचे आव्हान गट विकास अधिकारी मयूर अन्देलवाड यांनी केले आहे.मी कारलामी कारला इथेच नसून हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येक लस केंद्राला भेट देणार आहे आणि लोकांना त्यामी कारला इथेच नसून हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येक कोविड लस केंद्राला भेट देणार आहे आणि लोकांना त्याविषयी जागृत करणार आहे असेही त्यांनी बोलताना सांगितले.