यवतमाळ: जिल्ह्यात महागाव शहरामध्ये भाजपा मदत केंद्र
उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार मा: आ: श्री नामदेव ससाने गोरगरीब जनतेच्या हितासाठी मदत केंद्र महागाव शहरामध्ये उभारले
सर्व सामान्य माणूस अनेक समस्येने ग्रासलेला आहे अनेकांची अवस्था ही निराशाजनक आहे अनेकांची कामे दिसून येत नाही काही गावांमध्ये अवैध धंदे यामुळे माझ्या माता बहिणी त्रस्त आहे किंवा ज्याच्या कामांमध्ये शासनाची होत नाही यासाठी भाजप मदत केंद्र उभारले
शासनाची कोणतीही कामे जसे
पंचायत समिती. वीज वितरण. पोलीस स्टेशन. कृषी विभाग. तहसील कार्यालय. सेतु विभाग गोरगरीब जनतेला फेटाळून लावत असतील तर आपले नमूद अर्ज जोडून भाजप मदत केंद्रावर देवा वे असे बोलताना
महागाव उमरखेड विधानसभेचे आमदार साहेब नामदेवराव ससाने यांनी जनतेला निवेदन दिले
या कार्यक्रमाला उपस्थित
मार्गदर्शक; मा; श्री नितीनजी भुतडा. २) माजी आमदार राजेंद्र नजरधने) ३ माजी आमदार श्री उत्तम रावजी इंगळे) ४ दिपक आडे.. विशाल डहाळे.. संजय पाटे.. संजय चिंतामणी.. डॉ अरविंद भीमराव पवार वैद्य हे उपस्थित होते
रिपोर्ट एस .के .शब्बीर महागाव
Mo ….७२९३८८११५५