ताज्या घडामोडी

हिमायतनगर तालुक्यात पावसाचा जोर कायम, शेतकऱ्यांचे आतो नात नुकसान शिवसैनिकांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी

हिमायतनगर तालुक्यात पावसाचा जोर कायम, शेतकऱ्यांचे आतो नात नुकसान शिवसैनिकांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी

नांदेड हिमायतनगर/ नागोराव शिंदे

शहरासह तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना चागलेच झोडपून काढले असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना असे आदेश दिले की आप आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करा व त्या शेतकऱ्यांना G. O
टॅग मध्ये फोटो काढून ते विमा कंपनीस पाठवण्यास सांगा लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व कृषीमंत्री दादा भाऊ भिसे यांची भेट घेऊन मतदार संघातील सर्व शेतकऱ्यांना सर सगट नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले

यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे पहायला मिळत आहे त्यामुळे यावर्षी ची दिवाळी सर्व शेतकऱ्यांना अंधारात काढावी लागणार असल्याने त्यांच्या सवप्नावर पाणी फिरले आहे त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मागील आठ दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांन सोबत त्यांच्या सर्व शिवसैनिकांना आदेशित करून असे सांगितले की आप आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीची तात्काळ पाहणी करून शिवसेना कार्यालयात जमा करावी लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादा भाऊ भुसे यांची भेट घेऊन मतदार संघातील झालेल्या नुकसानी बाबद मदत मिळून घेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे जवळ पास सर्वच शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाले असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली त्यामुळे आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी कृषी मंत्री यांच्या कडे केली आहे

यावेळी शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड ,राजू ढाणके सह तालुक्यातील असंख्य शिवसैनिकांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *