राजकारण

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करा यामागणिचे दिले निवेदन 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करा यामागणिचे दिले निवेदन

हिमायतनगर तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन. 

नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांचि संख्या 28144 एवढी असून राज्य सरकारने महात्मा गांधी.ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत.ग्रामसभेतून ग्राम रोजगार सेवकांची ग्रामसभेद्वारे नियुक्ती ग्रामसभेद्वारेकरणयाचे आदेश दिले त्यानुसार राज्यामध्ये सन 2006 पासून आज तागयत राज्यात एकूण 28 हजार 144 रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्चरोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्च यांच्या निधीतून 6% टक्के मानधनावर कार्यरत असून सन 2006 पासून गेल्या पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करतात.

पण प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पॅनलच्या माध्यमातून नवीन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचे निवड होते, पण राज्या मध्ये बऱ्याच ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाल्यावर सूडबुद्धीने ग्राम रोजगार सेवका आवर खोट्या प्रोसेसिंग द्वारे कामावरून कमी करून जाणीवपूर्वक अन्याय केला जातो त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून.त्यामुळे ग्राम रोजगार सेवकांना मानसिक त्रास होऊन कोणत्या निर्णयाला सामोरे जावे.लागते व त्यांच्या कुटुंबाचीलागते व त्यांच्या कुटुंबाची पालन पोषणाची जिम्मेदारी कुटुंब प्रमुख म्हणून रोजगार असल्याने त्यांच्या कुटुंबावर.उपासमारीची वेळ येते व त्यांच्यावर अन्याय होतो हे सत्य आहे.

तरी माननीय महोदय आपणास विनंती की सन्मानीय एकूण 28 हजार 144 ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक यांना ग्रामपंचायत स्तरावर कायम करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेतकायम करून न्याय द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे

अन्यथा दिनांक 2/10 /2021रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त निमित्त महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयासमोर सकाळी ठीक: 10:00 वाजेपासून एक दिवशीयकायम करून न्याय द्यावा निमित्त महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयासमोर सकाळी ठीक दहा वाजेपासून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असे रोजगार सेवक शेख मुजीबुर रहमान रोजगार हमी तालुका अध्यक्ष यांनी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधी बोलताना सांगितले..  हिमायतनगर तालुक्यातील कामगार संघटनांणा गोर सेना चा जाहीर पाठिंबा पाठिंबा देते वेळेस गोर सेना हिमायातनगर टीम सह उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे ग्राम रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *